*भाजयुमो आर्वी शहर कार्यकारिणी ची घोषणा*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकडे
आर्वी – मा.आमदार दादाराव जी केचे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष जी गोडे, नगराध्यक्ष श्री.प्रशांत सव्वालाखे,भाजपा युवा मोर्चा वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री वरुणजी पाठक ,भाजपा संपर्क प्रमुख श्री. श्रीधर जी देशमुख, भाजपा सचिव प्रणव जी जोशी,सरचिटणीस आवेज खान, उपाध्यक्ष प्रवीण पवार,दिपक डाखोडे, सचिव राम मोहिते, मीडिया प्रमुख दिनेश लायचा,शहर अध्यक्ष मयुर पोकळे उपस्थित होते..भारतीय जनता युवा मोर्चा आर्वी शहर उपाध्यक्ष पदी दिलीप भुसारी,सागर केचे,मोहन बारबैले,मिलिंद गोहत्रे,जाकीर अहमद,दानिश हसन,राजेश दानवे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सरचिटणीस पदी विवेक वासेकर,मंगेश जोशी, श्रेयश बाजपेयी तसेच चिटणीस पदी मनिष राठोड,शुभम शिरपूरे,रुशिकेश गुल्हाने,अभय दहाट,शरद पांडव व गौरव कुर्हाडे व कोषाध्यक्ष पदी रुपेश शिराने,प्रसिदधी प्रमुख सुयोग बकाले,सहप्रमुख निखील माळोदे सह्प्रमूख पदी यांची नियुक्ति करण्यात आली.सोशल मीडिया प्रमुख पदी अंकुश मोरे तसेच सयोजिका पदी कु. वैष्णवी हायगले ,कु करिष्मा जाधव, कु करिष्मा येरेकर,कु धात्री पुरोहित ची निवड करण्यात आली.भाजयूमो च्या सदस्यपदी अभिजीत कुर्हाड़े ,संकेत कदम, धीरज वानखडे,राहुल चौकडे,अनिकेत राऊत,नितीन दारोकार,शुभम हायगाले,धीरज गुल्हाने, नेतन सातरोटे, अक्षय डोळस,अमर कडू,यश कपिले,पंकज ठाकरे,देवेश शर्मा,उमेश घोडखांदे,चंद्रपाल चितोडिया,सौरभ गुप्ता,राहुल राठोड,शुभम सुर्यवंशि,शुभम ठाकरे,शुभम आंबटकर,अक्षय मुंडाले,कैलास भिलावे,पवन चौघुले,पवन हारे,विजय चावरे ,आकाश चावरे ,विक्की डोंगरे ,वैभव पखाले,यश सारसर,अक्षय बोरकर व दानिश नवाज़ यांची नियुक्ती करण्यात आली.
Maharashtra News Media सच की आवाज