Breaking News

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*


सावनेर प्रतिनिधी – रवी काळबांडे

सावनेरः स्त्री शिक्षणाचा पायाभरणीस आपले संपूर्ण आयुष्य वेचून समाजात स्त्रीयांना मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या थोर समाजसुधारक सावित्रीबाई ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्ताने शहर काँग्रेसच्या वतीने त्यांना मानवंदना देत अभिवादन करण्यात आले.

दि.3 जानेवारीला त्यांचे जयंतीनिमित्त तहसील कार्यालयातील क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या अर्धक्रुती पुतळ्याला शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल,नगरसेवक व नगर परिषद सावनेरचे गटनेते सुनिल चाफेकर,नगरसेवक दिपक बसवार, माजी नगरसेवक रामभाऊ उमाटे,लक्ष्मीकांत दिवटे,व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार,नायब तहसीलदार जयसिंग राठोर,युवा कार्यकर्ते अश्विन कारोकार,चंदु कामदार,आदींनी आई क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण आदरांजली वाहली.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …