Breaking News

*कोसरसार महालगाव शिवारात वाघाची दहशद*

*कोसरसार महालगाव शिवारात वाघाची दहशद*

वरोरा प्रतिनिधि –  जुबेर शेख

खांबडा:- कोसरसार पासुन पूर्वेस 6 km अंतरावर महालगाव कोठा शिवारात वाघाची दहशत गेल्या वर्ष भरापासून सुरू आहे स्थानिक प्रशासनाला सांगून सुद्धा त्याच्या कडे दुर्लक्ष स्थानिक प्रशासन करत आहे काल रात्री 12 च्या सुमारास हरिभाऊ दयाराम पोहाणे याच्या 2 वर्षाच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आज सकाळी शेतकरी आपले जनावरे सोडण्यासाठी गेले असता कालवड तिथे आढळून आले नाही शेतकऱ्यांनी शोधा शोध करता त्यांना ते कालवड झाडाच्या झुडप्यात मृत अवस्थेत दिसले शेतकऱ्यांनी तात्काळ घटनेची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे गणेश उराडे आणि अमित बहादूरे यांना दिली गणेश उराडे यांनी तात्काळ ही माहिती वनधिकारी उराडे साहेब यांना देते तात्काळ पंचनामा करण्यासाठी बोलावले व त्यां शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी केली

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …