Breaking News

*शिवसेना कन्हान शहराची बैठक झाली संपन्न* *शिवसेना कार्यकर्त्यांचे विविध पदावर झाली नियुक्ति*

*शिवसेना कन्हान शहराची बैठक झाली संपन्न*

*शिवसेना कार्यकर्त्यांचे विविध पदावर झाली नियुक्ति*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – शिवसेना कन्हान शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली असता बैठकीत शिवसेना कार्यकर्त्यांचे विविध पदावर नियुक्ति करण्यात आल्याने संपुर्ण शिवसेना पदाधिकार्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी नवनियुक्ति झालेल्या पदाधिकार्यांना पुषगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .

नागपुर उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , महिला उपजिल्हा प्रमुख शुभांगी घोघले , तालुका प्रमुख राजु भाऊ भोसकर व कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांचा उपस्थिति मध्ये नुक्कीच शिवसेना पदाधिकार्यांची व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली असता बैठकीत छोटु राणे व मनिषा चिखले यांची शिवसेना कन्हान शहर प्रमुख या पदावर नियुक्ति करण्यात आली तर लीना हारोडे व माला शेंडे यांची विभाग प्रमुख या पदावर नियुक्ति करण्यात आली तसेच अजय चव्हान , व एत्तेसाम (लड्डु) सय्यद यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने सर्व शिवसेना पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्ति झालेल्या पदाधिकार्यांना व प्रवेश करणार्यांना पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आल्याने सर्व नवनियुक्ति पदाधिकार्यांनी अभार व्यक्त केले . यावेळी नगरसेवक अनिल ठाकरे , डायनल शेंडे , नगरसेविका मोनिका पौणिकर , हरीष छिड़के , प्रवीण गोडे , अमित भारद्वाज , भरत पगारे , सुनिल पिल्ले सह अनेक शिवसेना कार्यकर्ता उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …