Breaking News

*ग्रामपंचायत निवडणूक मोर्चा बांधनीला वेग* *जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आणन्याचे भाजपचे प्रयत्न*

*ग्रामपंचायत निवडणूक मोर्चा बांधनीला वेग*

*जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आणन्याचे भाजपचे प्रयत्न*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे भाजपा प्रदेश महामंत्री यांचा सावनेर विधानसभा क्षेत्रात ग्रामपंचायत निवडणूक नियोजन व संघटनात्मक आढावा दौरा येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकी संदर्भात नियोजन करण्याकरीता श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रदेश महामंत्री, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, डॉ राजीव पोतदार, दादारावजी मंगळे महामंत्री- किशोर रेवतकर, अविनाश खळतकर, इमेश्र्वर यावलकर, अजय बोढारे, दादा मंगळे,सोनबा मुसळे, संकेत बावनकुळे, अंबादास उके,आदर्श पटले,विजय देशमुख, किशोर मुसळे, वामन कुंभारे, सावनेर कळमेश्वर विधानसभा समन्वयक रामराव मोवाडे,भाजप शहर अध्यक्ष मंदार मंगळे , आशिष माटे, प्रमोद हत्ती, मारोती सोमकुवर, राजू घुगल, नीलेश बुचुंडे, कपिल आदमने यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत नियोजनाची बैठक घेण्यात आली.


याप्रसंगी सर्व कार्यकर्ते यांनी आपसी हेवेदावे विसरुन पक्ष मजबुती करिता आवश्यक असलेल्या तसेच राजकीय पक्षाचा कणा समझल्या जाणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत आपल्या उम्मेदवारांना नीवडून आणायचे असा निर्धार व्यक्त केला.आयोजनाचे संचालन रामराव मोवाडे यांनी तर अभार मंदार मंगळे यांनी मानले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …