*रा.काॅं.पा कन्हान शहर अध्यक्ष पदावर श्री.अभिषेक किशोरजी बेलसरे यांची नियुक्ती*

*रा.काॅं.पा कन्हान शहर अध्यक्ष पदावर श्री.अभिषेक किशोरजी बेलसरे यांची नियुक्ती*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर ग्रामीण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष मा.श्री शिवराज गुजर हयांनी ग्रामिण भागात पक्ष मजबूत करण्याकरिता कन्हान शहर अध्यक्ष पदी युवा कार्यकर्ता अभिषेक किशोरजी बेलसरे यांची नियुक्ती केली आहे.


राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.श्री जयंत पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.श्री अनिल देशमुख साहेब यांचा मार्गदर्शनात गणेशपेठ नागपुर येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालय नागपुर येथे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज गुजर, रामटेक विधानसभा अध्यक्ष श्री.किशोरजी बेलसरे सह अनेक मान्यवर, पदाधिका-यांच्या उपस्थिती मध्ये ग्रामिण भागात मा.श्री शरद पवार साहेब यांचे विचार तळागळातील लोकां पर्यंत पहुचविण्यास व पक्षाचे कार्य वाढविण्यासाठी कन्हान चे युवा कार्यकर्ता श्री अभिषेक किशोर बेलसरे यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कन्हान शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बद्दल श्री अभिषेक बेलसरे हयांनी मा.श्री शरद पवार साहेब ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब,महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.श्री अनिल देशमुख साहेब , मा.श्री जयंत पाटील , मा.श्री सुप्रियाताई सुळे,मा.श्री रमेशचंद्र बंग साहेब, शिवराज गुजर, किशोरजी बेलसरे, गणेश पानतावने, पुरणदास तांडेकर यांचे आभार व्यकत केले. राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर अ़ध्यक्ष पदी श्री अभिषेक बेलसरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल श्रीराम नांदुरकर, मधुकरजी धोपाडे, डॉ प्रदीप राणे, कवडुजी भुते, रोहित मानवटकर, अनिल (बबलु) पुणेकर, मोहन बेलसरे, नरेश हिंगे, दिंगाबर ठाकरे, अशोक पाटील, संजय गजभिये, भास्कर हिंगणकर, दिंगाबर चरडे, चद्रमणी पाटील, डॉ कमलेश शर्मा, अनिल हटवार, सुरेश देवढगळे, आंनद बेलसरे, उमेश घोडाकळे, प्रमोद केझरकर, गणेश मोहनकर, चेतन नांदुरकर, रितेश गि-हे, पवन नागरे, आदित्य जैन, अतुल पोटभरे, निरज सोनी, शानु शेख, मनोज शेंडे, राजेश दिक्षीत, राजेश शर्मा, उमेश भरणे, हरिश्चद्र नागपुरे, बादल सहारे, इरफान खान, आकाश पाटील सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्प गुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …