*कन्हान परिसरात तीन रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह*

*कन्हान १, कांद्री १, डुमरी १ असे ३ रूग्ण आढुन कन्हान परिसर ९५६ रूग्ण.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे (दि.९) ला स्वॅब ४० चाचणीत कन्हान १, कांद्री १, डुमरी १ असे तीन रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९५६ रूग्ण संख्या झाली आहे. शनिवार दिनांक ०९ जानेवारी २०२१ पर्यंत कन्हान परिसर ९५३ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे (दिनांक.१० तारखेला रविवार असल्याने सुट्टी होती. शनिवार दिनांक ०९ च्या स्वॅब ४० चाचणीत कन्हान १, कांद्री १, डुमरी (कला) १ रूग्ण असे एकुण तीन रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ९५६ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (४६६) कांद्री (१९१) टेकाडी कोख (८६) बोर डा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२४) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१५) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५ ) असे कन्हान ८२० व साटक (८) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१४) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी(१) निमखेडा(१) घाटरोह णा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७९ नाग पुर (२७) येरखेडा (३) कामठी(१२) वलनी(२) तारसा (१) सिगोरी(१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी )(६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकु ण ९५६ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ९०१ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३५ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहु हिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.
Maharashtra News Media सच की आवाज