Breaking News

*भंडारा जळीत प्रकरणाचा निषेध*

*भंडारा जळीत प्रकरणाचा निषेध*

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
सावनेर ः भंडारा जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू होणं हे राज्य सरकारचे अपयश आहे या घटनेबद्दल आम्ही महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि त्या डोळेही न उघडलेल्या चिमुकल्यांना भारतीय जनता पार्टी सावनेर शहर तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक रामराव मोवाडे, शहर अध्यक्ष मंदार मंगळे,नगरसेवक तुषार उमाटे,विनोद बागडे,नरेंद्र ठाकुर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …