Breaking News

*संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा*

*संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा*

तुमसर प्रतिनिधी – संकेत लांजेवार
तुमसर – महाराष्ट्राचे थाेर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्रीसंताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा (युवक आघाडी)तुमसर तालुक्याच्या वतीने माेठया विनम्रपने मुक्ताबाई कन्या प्राथ.शाळा तुमसर येथे कार्यक्रम आयाेजन करण्यात आले होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. रविंद्रजी वाघमारे सर, मा, विजय धुर्वे सर तसेच मा,विनोद कडव सर , प्रामुख्याने उपस्थित होते.

संकेत सुरेशचंद्र लांजेवार(तुमसर तालुका अध्यक्ष) महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा (युवक आघाडी)तालुका उपाध्यक्ष- मयुरभाउ सुखदेव बडवाईक,तालुका महासचिव- प्रमोद श्रीकृष्णजी रेवतकर,तालुका सचिव- भूषणभाउ येळणे, तालुका संघटन सचिव-अनुजभाउ दिनेशजी मलेवार इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथि निमीत्त संकेतदादा व उपस्थित असलेल्या समस्त समाज बांधवानी विनम्र अभिवादन केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …