Breaking News

*शिक्षण भारती अहेरी तफै विषेश नविन उपक्रम*

*शिक्षण भारती अहेरी तफै विषेश नविन उपक्रम*

पेरमिली प्रतिनिधि – श्रीकांत दुर्ग

पेरमिली –येथील रहिवासी शिक्षक दिलीप चांदेकर हे येरमनार येथे जि.परिषद शाळेत कार्यरत होते मागील काही दिवसांपासून त्याची प्रकृती खराब होते आणि ते मयत झाले त्यावेळी शिक्षक भारती अहेरी तफै दिलीप चांदेकर कुटुंबियांना त्यांच्या पत्नी ला व मुलांना सानुग्रह व आवश्यक वतुचे वाटप करण्यात आले यावेळी शिक्षक भारती अहेरी तफै जिल्हा अध्यक्ष पी.वाय.देशमुख.आर.एस.बिटीवार.एम.एम.देवताळे.बि.पी.कुभारे.आर.सी.मुरमाडे.सचिन कवाडघरे.एम.जी.दहागावकर उपस्थित होते व एक चांगला उपक्रम राबविले त्यामुळे गावकरी नागरिक त्याचे आभार मानले आहेत.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …