*गोंडेगाव आंदोलनाला कुठलाही पाठिंबा नाही – नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर*
कन्हान प्रतिनिधि- ॠषभ बावनकर
कन्हान – गोंडेगाव येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पहिल्या दिवशीं कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी आंदोलनात भेट दिली असता शनिवार ला वेकोलि चे महाप्रबंधक यांना पत्र देऊन गोंडेगाव येथे सुरु असलेल्या आंदोलनाला कुठलाही पाठिंबा नाही असे सांगितले .
नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी सांगितले की कन्हान परिसरात काही ठिकाणी वेकोलि च्या तीव्र ब्लास्टिंग मुळे नागरिंकांचा त्रास वाढत असल्याने या विषयांतर चर्चा करण्यासाठी त्यांना बोलविण्यात आले . त्यामुळे नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर आंदोलनात गेले असता आंदोलनात दुसर्या विषयावर सुरु आहे हे लक्षात येत नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर तिथुन निघाले व वेकोलि महाप्रबंधक यांना पत्र देऊन गोंडेगाव आंदोलनाला कुठलाही पाठिंबा नाही असे नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी सांगितले .
Maharashtra News Media सच की आवाज