Breaking News

*बाबू एल.एन हरदास यांची पुण्यतिथि केली साजरी* *सत्य शोधक संघ द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*बाबू एल.एन हरदास यांची पुण्यतिथि केली साजरी*

 

*सत्य शोधक संघ द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – बाबू एल.एन हरदास यांचा पुण्यतिथि निमित्य सत्य शोधक संघा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगर परिषद येथे करुन बाबू एल.एन हरदास यांचा प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले . यावेळी सामाजिक कार्यकर्ता सतीश भसारकर यांनी बाबू एल.एन हरदास यांचा जीवनावर मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व सत्य शोधक संघ च्या पदाधिकार्यांनी बाबू एल.एन हरदास यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन बाबू एल.एन हरदास यांना भावपूर्ण श्रद्धांजलि दिली . यावेळी कन्हान – पिपरी नगरपरिषद चे विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे , नगरसेवक मनिष भिवगडे , सतीश भसारकर , शरद वाटकर , रजनिश मेश्राम , अशोक नारनवरे , शैलेश माटे , अखिलेश मेश्राम , शक्ति पात्रे , दीपक कुंभारे , चंदन मेश्राम , शेषराव बावणे , प्रशांत रामटेके , सह अनेक नागरिक उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …