*आई साहेब राजमाता जिजाऊ चा जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न*

विशेष प्रतिनिधी मुंबई
मुंबई ः स्वराज्यप्रेरिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आज १२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी वीर जिजामाता भोसले प्राणी संग्रहालय भायखळा पूर्व मुंबई येथील जिजाऊ यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

या जयंती सोहळा प्रसंगी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड़ मुंबई प्रदेश अध्यक्ष अमोल (भैय्या) जाधवराव यांच्या हस्ते पुष्पवृष्टी जिजाऊ वंदना घेऊन माॅसाहेब जिजाऊनां नतमस्तक झाले.
सदर कार्यक्रम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड़ मुंबई विभागीय पदाधिकारी नरेश जाधव सचिव -मुंबई प्रदेश, मोहम्मद सलिम अंसारी कोषाध्यक्ष मुंबई प्रदेश, विजय बल्लाळ जिल्हाध्यक्ष – दक्षिण मुंबई जिल्हा,प्रतिक सकपाल जिल्हाध्यक्ष- ईशान्य मुंबई जिल्हा, सागर पगारे जिल्हाध्यक्ष – उत्तर मुंबई जिल्हा, नितिन बारस्कर कार्याध्यक्ष – ईशान्य मुंबई विकास चव्हाण उत्तर मुंबई जिल्हा अनिल महादे मुलूंड़ विधानसभाध्यक्ष, इक्बाल खान मुलुंड 106 वॉर्ड अध्यक्ष, सुशांत बांदेकर वरळी विधानसभाध्यक्ष तसेच दक्षिण मुंबई जिल्हातील बहुसंख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष विजय बल्लाळ यांनी व्यवस्थापन केले.

Maharashtra News Media सच की आवाज