Breaking News

*श्री संत संताजी जगनाडे जंयती महाप्रसादने साजरी*

*श्री संत संताजी जगनाडे जंयती महाप्रसादने साजरी*

नरखेड तालुका प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – तालुक्यातील टोळापार ग्रामामध्ये संत संताजी जगनाड़े महाराज पुण्यतिथी निमित्त्त सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह पार पड़ला .


दिनांक 4/1/2021ते 11/1/2021 पर्यंत या कोरोना काळात सर्व समाजातील लोकांनाची मानसिकता ही तनाव ग्रहस्थ झालीत. व आर्थिक संकट निर्माण झालेत.
कारण ना भुतो ना भविष्य अशा प्रकार ची महामरी आज प्रयत्न कोणीही पाहली नाही.पण या सर्व वर अध्यात्मिक ज्ञाने व यावर सहज मात करणे शक्य होते.यासाठी महाराष्ट्र मध्ये अनेक संत परपरा लाभलीत यामधीलच अनेक संत सावता,संत तुकाराम, संत सताजी जगनाडे महाराज ,संत ज्ञानेश्वर महाराज असे अनेक आहेत.
यांच्या विचाराने परीपूर्ण आहेत.आज संतच्या महान विचाराची गरज आहेत.

अशा प्रकारच्या कार्यक्रम टोळापारlमोगरा ग्रामवासी तसेच अनेक भाविकांच्या आर्थिक सहकार्याने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष भेट म्हणून ग्रहमंत्री

महाराष्ट्र राज्य अनिल देशमुख व ऊकेश चव्हान
तसेच धम्म सेन थेरो भन्ते महाराज, एनिकोणी ,
तत्प्रसंगी श्री.ह.भ. प. प्रमोद महाराज जोशी यांच्या अमृत वाणीतून श्रीराम कथेचे श्रोत्यांना श्रवण घडले. सप्ताहामध्ये दैनंदिन

इत्यादी कीर्तनकारांची कीर्तने पार पडली. व जणु टोळापारला पंढरपूर चे स्वरूप प्राप्त झालेत.व संपूर्ण गाव हे राम राम मय झाले.व विठ्ठल विठ्ठल या नामाने सात दिवस नाहुन निघालेत

दिनांक 11/ 1 /2021 ला समस्त पंचक्रोशीतील भाविकांनी काल्याच्या कीर्तनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …