Breaking News

*मोवाड येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्साहत साजरी*

*मोवाड येथे स्वामी विवेकानंद जयंती उत्साहत साजरी*

नरखेड तालुका प्रतिनिधि- श्रीकांत मालधुरे

मोवाड –शहरात दरवर्षी प्रमाणे या कोरोना काळात सुध्दा शासकीय नियमचे कठोर पालन करून जयंती उत्सव केलात.दि.12/1/2021 ला स्थळ शिवाजी महाराज क्रिडा मैदान हाँल वर सर्व प्रथम सकाळी 6 ते 7 योग वर्गाचे आयोजन करणेत आले .योग प्रशिक्षक श्रीकांत मालधुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नंतर 7 वाजता सकाळी नरखेड तालुका पंतजिल किसान प्रभारी माजी नगर परीषद उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक सुरेश पांढरकर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद यांच्या फोटोचे पुजन करणेत आले .

नंतर उपस्थित सर्व योग साधकानी पुजन केलेत यानंतर सार्यकाळी 6 वाजता व्हलीबँल मैदानावर
प्रमुख व्यक्ते सु, श्री साध्वी अर्पिता मानसभारतीजी
(वनदेवी साधिका आश्रम तिनखेडा) व प्रमुख मंगेश हिवरकर होते. यांचे विवेकानंद यांच्या जिवणातील राम याविषयी आजचा तरुण यांना विवेकानंद याचे अध्यमिक कार्य व समाजिक सुधारणेचे महत्त्वाचे कार्य तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांचे शिवाजी महाराज यांना हिंदवीस्वराज्य निर्माण करणे साठी श्री रामाच्या जिवणातील अनेक प्रसंगाचे दुष्टात देयचे व विवेकानंद यांच्या आईने कालीमातेला एक ओजस्वी,तेजस्वी,बुध्दीमत्ता लाभलेला पुत्र मागीतला तो म्हणजे स्वामी विवेकानंद होय त्यांनी संपूर्ण भारत भ्रमन करून भारतात गरीब.का आहेत .हे जवळून पाहलेत म्हणून त्यानी संदेश दिला गरीब जनतेची सेवा हीच ईश्वराची सेवा व तसेच तेव्हाच्या व आजच्या युवाना एक महत्त्वचा मंत्र दिलात उठा जागे व्हा धेय्य साध्य होई प्रयत्न करा .मार्गदर्शन लाभलेत होते हा. कार्यक्रम यशस्वी होणे साठी श्रीकांत मालधुरे,राहुल होले, यश चाळीसगावकर,संकेत चाटी,आकाश मानेकर,किरण सेलोकर यानी परीश्रम घेतलेत . स्वामी विवेकानंद समिती व तुकाराम महाराज समिती सिसकाँम.तसेच साध्यवी ताईने सर्वा. उपस्थितांना अयोध्या राम मंदिर निधी साठी यथा शकती आर्थिक योगदान देणेचे आवाहन केलेत व.सन्मानिय मोवाड वासी तरुणानी व महीलानी व गावकरी जनतेनी उपस्थित दर्शवलित.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …