*राकांपा जिल्हा महासचिव या पदावर श्रीराम नांदुरकर यांची नियुक्ती*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा.शिवराज गुजर यांनी ग्रामिण भागात पक्ष मजबूत करण्याकरिता बोर्डा (गणेशी) येथील श्रीराम महादेवराव नांदुरकर यांची जिल्हा महासचिव या पदावर नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरद पवार साहेब, प्रदेशध्यक्ष मा.ना. जयंत पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना अनिल देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात गणेशपेठ नागपुर येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालयात नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज (बाबा) गुजर, रामटेक विधानसभा अध्यक्ष श्री.किशोरजी बेलसरे सह अनेक मान्यवरांच्या व, पदाधिका-यांच्या उपस्थिती मध्ये ग्रामिण भागात मा. श्री पवार साहेब यांचे विचार तळागळातील लोकां पर्यंत पोहोचविण्याकरिता व पक्षाचे कार्य वाढविण्याकरिता पारशिवनी तालुक्यातील बोर्डा (गणेशी) येथील ग्रामिण रहिवाशी श्रीराम महादेवराव नांदुरकर यांची राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हा महासचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बद्दल श्रीराम नांदुरकर हयांनी मा. शरद पवार साहेब, मा.जयंत पाटील, मा. अजित दादा पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे, मा. अनिल देशमुख साहेब, मा. रमेशचंद्र बंग साहेब, शिवराज (बाबा) गुजर, किशोरजी बेलसरे, गणेश पान तावने, पुरणदास तांडेकर यांचे आभार व्यकत केले. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी जिल्हा महासचिव पद्दी श्रीराम नांदुरकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल मधुकर जी धोपाडे, डॉ प्रदीप राणे, कवडुजी भुते, रोहित मानवटकर, अनिल (बबलु) पुणेकर, मोहन बेलसरे, नरेश हिंगे, दिंगाबर ठाकरे, अशोक पाटील, संजय गजभिये, भास्कर हिंगणकर, दिंगाबर चरडे, चद्रमणी पाटील, डॉ कमलेश शर्मा, अनिल हटवार, सुरेश देवढगळे, आंनद बेलसरे, उमेश घोडाकळे, प्रमोद केझरकर, गणेश मोहनकर, चेतन नांदुरकर, रितेश गि-हे, पवन नागरे,आदित्य जैन, अतुल पोटभरे, निरज सोनी, शानु शेख, मनोज शेंडे, राजेश दिक्षीत, राजेश शर्मा, उमेश भरणे, हरिश्चद्र नागपुरे, बादल सहारे, इरफान खान, आकाश पाटील आदीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हर्ष व्यकत करित पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले.
Maharashtra News Media सच की आवाज