*नागपूर संतरानगरी ची प्रिया केशरवानी यांना इंडिया बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्ड*
विशेष प्रतिनिधि नागपुर
नागपुर – शहर येथे एक प्रख्यात होटल मध्ये आराध्या ब्युटी एसोसिएशन द्वारे इंडिया बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्ड नागपूर येथील बिनाकी मंगळवारी परिसरातील रहिवासी सौ प्रिया पंकज केशरवानी ला चित्रपट कलाकार करिश्मा तन्ना यांचा शुभहस्ते देण्यात आले . यावेळी मालिका डिंपल सेठ (अहमदाबाद) , कार्यक्रमाचे जज जैम – सेम (मुंबई) , सिंग्धा पुरोहित (गोंदिया) , आदि उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आयोजन आशीश राधा (सोनी) कोमल मदनकर , सरिता सावरकर , पूजा पारधी , आरती पोटभरे , रूपाली हटवार , मनीषा वंजारी , अरुणा ढोबळे , रक्षिका यादव , प्रिया गभने , मीर सरोदे , शोभा सरोदे , सह आदी ने केले . प्रिया केशरवानी ला इंडिया बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्ड मिळाल्याने नागरिकांनी प्रिया केशरवानी ला पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले . प्रिया केशरवानी यांनी अवार्ड मिळाल्याच पुर्ण श्रेय आपले पती पंकज व सासूबाई यांना दिले .
प्रिया केशरवानी मेकअप आर्टिस्ट बनाल्या नंतर सर्वांनी समोर वाढावे हेच सांगितले असुन प्रिया केशरवानी हे आनंद नगर येथे ब्लश मेकअप स्टुडिओ व अकेडमी चालवते. प्रिया केशरवानी ला इंडिया बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवार्ड मिळाल्यानंतर विविध संघटने द्वारे अभिनंदन देण्यात येत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज