*ट्रॅक्टरची एसटीला धडक*
*बस पुलाखाली कोसळली; कही जिवितहाणी नाही*
नरखेडः वरुड नागपूर वरून वरूडला येणारी राज्य परीवहण महामंडळाच्या काटोल आगाराच्या बस क्रमांक एम एच ४० ऐक्यू ६०५६ या बसला ट्रॉक्टर क्रमांक एम एच २७ एल २९८ ने जोरदार धडक दिली या घडकीमध्ये बस पुलाखाली पडली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये अंदाजे २५ ते ३० प्रवाशी जखमी जाले असून त्यांना अमनेर येथील ग्रामिण रुग्णालय व वरूड ग्रामिण रुग्णालयात पाठवण्यात आले असून गंभीर जखमींना अमरावती येथे पाठवण्यात आले आहे.

घटनास्थळी आमदार देवेंद्र भुयार यांनी भेट देऊन जखमीची माहीती घेतली घटनास्थळी पर्यवेक्षणीय अधिकारी आयपीएस श्रेनीक लोढा व आगार व्यवस्थापक जिवण वाणखडे यांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली.
Maharashtra News Media सच की आवाज