*तालुका तिल् २ शिक्षक संदीप शेंडे ,खुशाल कापसे यांची*
*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेकरिता निवड*
पारशिवनी प्रतिनिधि- कमलसिंह यादव
पारशिवनी –राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020- 21 अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आणि मुख्याध्यापक गटात एकूण 72 व माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटात एकूण 19 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा अंतिम फेरीकरिता एकूण 5 उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोलितमारा,ता.पारशिवनी,जि.नागपूर येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक श्री.संदीप अंबादास शेंडे यांना DIET नागपूर तर जिल्हा परिषद ,शिक्षण विभाग नागपुर ०दारे पारशिवनी तालुका तिल ,,केन्दा ची गरंडा जि. प. प्राथमिक शाळा गरंडा चे शिक्षक खुशाल मधुकर कापसे यांनी “*आमच गाव,आमची शाळा*” (गाव आणी शाळा स्नेहबंध वाढविणारा उपक्रम) स्पधैत चौथा क्रमांक मिळाला असुन मार्फत जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत संदिप शेड़े याना दुसरा क्रमांक मिळाला असून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये निवड करण्यात आलेली आहे.करिता आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी,पं.स.पारशिवनीचे गटशिक्षणाधिकारीकैलाश लोखंडे तसेच सहकारी शिक्षकांनी श्री.संदीप शेंडे सर ,श्री खुशाल कापसे सर यांचे संपुर्ण तालुकात अभिनंदन केले जात आहे व भविष्यकालीन वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.जात आहे.
Maharashtra News Media सच की आवाज