Breaking News

*नोकारी (खुर्द) या गावात नुकताच रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*

*नोकारी (खुर्द) या गावात नुकताच रस्त्याचे भूमिपूजन संपन्न*

प्रतिनिधि -गौतम धोटे (कोरपना )

*आवारपूर :- कोरपना तालूक्यातील गडचांदूर लगतच्या नोकरी(खुर्द) येथील ग्रामपंचायत कार्यालया पासून मारोती सावळे यांच्या घराकडे जाणारे 25-15 निधी अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आज संपन्न झाले तसेच खनिज विकास निधी अंतर्गत नोकारी (खुर्द) ते बांबेझरी पोचमार्ग मजबुतीकरण व रस्त्याचे डांबरीकरण करणे तसेच विविध कामाचे भूमिपूजन संपन्न झाले **राजुरा विधानसभा क्षेत्रात विकासाचा झंझावात मा.आमदार संजय भाऊ धोटे राजुरा विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्वात सुरू आहे तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्तिथी म्हणून मा.आमदार संजय भाऊ धोटे उपस्तिथी होते व सौ. लता रामकीसन उईके सरपंच नोकारी,मा.वामन मारोती तुराणकार उपसरपंच नोकारी,व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ नोकरी (खुर्द) यांची उपस्तिथी होती..*

Check Also

*नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी स्वीकारला पदभार* *ठाम निर्धार आश्वासनांची पूर्तता करणार*

🔊 Listen to this *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी स्वीकारला पदभार* *ठाम निर्धार आश्वासनांची पूर्तता करणार* …