Breaking News

*पेरमिली ग्रा.प.वर आविस चा झेंडा 11पैकि 8 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी*

*पेरमिली ग्रा.प.वर आविस चा झेंडा 11पैकि 8 उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी*

पेरमीली प्रतिनिधि -श्रीकांत दुर्ग
पेरमिली – येथील ग्रा.प. निवडणूक 2021मधे झालेल्या निवडणुकीत नाविस व राष्ट्रवादी युति करुन आविस विरोधात निवडणूक केले त्यामध्ये आविस ने राष्ट्रवादी व नाविस त्याना धुळ चारत पराभूत केले त्यामध्ये सरपंच प्रमोद आत्राम यांनी मागील 25 वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवली आहे येथील रहिवासी असलेल्या नागरिक त्यांच्या कामाबद्दल असलेल्या प्रेम दिसुन येते परिसरात असलेल्या येरमनार कुरुमपली ग्रा.प. आविस चा झेंडा आला आहे

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …