Breaking News

*बारी समाज नागपूर च्या वतीने उपवर युवक-युवती पुस्तकाचे (विमोचन) प्रकाशन समारंभ संपन्न*

*बारी समाज नागपूर च्या वतीने उपवर युवक-युवती पुस्तकाचे (विमोचन) प्रकाशन समारंभ संपन्न*

नागपूर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर- १६ जानेवारी रोजी बारावी समाज नागपूरच्या वतीने अमृत वेला लॉन, उदय नगर नागपुर येथे उपवर युवक युवती पुस्तिका व अमृतवेला स्मरणिका प्रकाशन समारंभ संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री सत्येनजी दाढे होते, स्मरणिकेचे प्रकाशन श्री सुरेंद्र टिगंणे सचिव महाराष्ट्र इटंक प्रदेश यांच्या शुभहस्ते पार पडला, कार्यक्रमाचे संचालन श्री मिलिंद बोकरडे यांनी करून प्रास्ताविक भाषण मंडळाचे सचिव श्री विष्णूपंत दारेकर यांनी केले, याप्रसंगी मंडळाचे श्री वामनराव धुले, सुरेंद्र केदार, श्री पुंडलिक्राव सभे, डॉ.विनोद पंढरी, डॉ. अनुजा दरेकर, सौ निशिगंधा पंढरी, सौ चंदाताई साने, जितेंद्र दाढे, योगिता भोसले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …