Breaking News

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजित,”युवक पंधरवडा_२०२१ समारोपीय*

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजित,”युवक पंधरवडा_२०२१ समारोपीय*

नागपुर-  २३ जानेवारी २०२१ रोजी दीक्षांत सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर,नागपूर येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ.सुभाष चौधरी,कुलगुरू,रा. तू. म.नागपूर विद्यापीठ,विशेष उपस्थिती मा. डॉ.संजय दुधे,प्र.कुलगुरू,प्रमुख अतिथी मा.दिनेश शेराम, व्यवस्थापन परिषद सदस्य,रा.तू. म.नागपूर विद्यापीठ,प्रमुख वक्ता मा. डॉ. रविंद्र लोणारे,डॉ.अनिल हिरेखन,कुलसचिव,रा.तू. म.नागपूर विद्यापीठ प्रामुख्याने उपस्थित होते.सूत्र संचालन कु.दिपाली टेकाम यांनी केले. मान्यवरांच्या भाषणानंतर नेताजींच्या जीवनावर डॉ.संगीता टेकाडे यांनी एकपात्री प्रयोग सादर केला.आयोजन समितीचे सदस्य मा.प्रशांत डेकाटे, सिनेट सदस्य,मा.विष्णु चांगदे,व्यवस्थापन परिषद सदस्य,मा.प्रवीण उदापुरे, सिनेट सदस्य,मा.डॉ.शामराव कोरेटी,इतिहास विभाग प्रमुख ,मा. डॉ. अभय मुदगल,संचालक,विद्यार्थी विकास विभाग यांनी यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …