Breaking News

*मोवाड येथे बाळासाहेब ठाकरेंना यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना*

*मोवाड येथे बाळासाहेब ठाकरेंना यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना*

नरखेड तालुका प्रतिनिधि -श्रीकांत मालधुरे

मोवाड – शिवसेनेच्या वतिने ९५ व्या जयंतीनिमित्त हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिण्यात आली. यावेळी मानवंदना देत अनेकांनी त्यांचा जिवनावर प्रकाश व्यक्त केली. कार्यक्रमाला युवासेना तालुका प्रमुख ललित खंडेलवाल , शहर प्रमुख हिराचंद कडू , राजु खंडेलवाल , भाष्कर येवले , पंढरी देवघरे , पंकज देवघरे , प्रविण देवघरे , महेंद्र देवघरे , नरेंद्र कडू , किरण दुहीजोड , हर्षल ढोरे , सह शिवसैनिक उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …