Breaking News

*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती संपन्न*

*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती संपन्न*

 

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

खापरखेडा:- महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रात दिनांक २३/१/२०२१ रोजी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.आशिष भालेराव यांच्या हस्ते पुनम सय्यामे यांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.मान्यवरानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर व्याख्यान दिले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ.शालु टेकाडे ( केंद्र महिला कल्याण सहाय्यिका यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदा सोनुरकर, नलिनी बेंडेकर,खुशी,रुपल टेकाडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …