Breaking News

*मोवाडला राम ईणडेचे सुरक्षा शिबिर संपन्न*

*मोवाडला राम ईणडेचे सुरक्षा शिबिर संपन्न*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

मोवाड ः भारत सरकार पेट्रोलीयम व प्रकूतिक गँस मंत्रालय यांच्या मार्गदर्शकतत्वा प्रमाणे सुरक्षा शिबिर चे अयोजन हे स्थळ विठ्ठलमंदिर देवस्थान मोवाडला दि.24/1/2021 ला संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दिपक पोहनेकर हे होते.तर विशेष उपस्थित म्हणून दिनेश पांडे भाजपा माजी शहर अध्यक्ष हे होते .व इतर मान्य वर उपस्थित होते.या कार्यक्रमात दिपक पोहनेकर यांनी उपस्थित महिलाना गँस वापरत असताना कोणकोणती सुरक्षा घेवयाची व तसेच सिलेंडर घरी रात्रीच्या वेळला रेग्युलेटर बंद करावेत.गँसचे उपकरणे हे नेहमीच स्वच्छ धुऊन ठेवावेत गँस च्या आजुबाजुला अन्नचे कण असतात कामानये नाहीतर उंदीर हे अन्न खालेनंतर गँसची नळीपन कुळतळू शकते .यामुळे मोठ्या आपघात होउ शकते.तसेच गँस नळी ही खराब झाले नंतर ताबडतोब नवीन लावुन घेवित नाही व गँस लिकीज होऊन पण घरीच आपघात होऊ शकतो.अशा अनेक सुरक्षाची माहिती महिलाना व उपस्थितना दिली कार्यक्रमचे प्रास्ताविक हे प्रविण कोल्हे यांनी केले तसेच या कार्यक्रमाला 50 महिला ची उपस्थित होती.च्या यशस्वीते साठी चेतन काळाने,राहुल सोनकुसळे,निखिल काडे,नंदकिशोर मालधुरे ,रोषण पाटील यांनी परीश्रम घेतले व कार्यक्रमची समारोप हा फराळ व केळी चहा वाटप करू करण्यात आला.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …