Breaking News

*प्रजासत्ताक दिनानिमित्य अपंगाकरिता 5% टक्के अंतर्गत गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता लाभार्थ्यांची निवड करण्यात आली*

*प्रजासत्ताक दिनानिमित्य अपंगाकरिता 5% टक्के अंतर्गत गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता लाभार्थ्यांची निवड करण्यात आली*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

खापरखेडा:- ग्रामपंचायत चिचोली (खापरखेडा) येथे आज २६ जानेवारी निमित्त ग्रामपंचायत अपंगाकरिता ५% टक्के अंतर्गत गावातील दिव्यांग लाभार्थ्याना लाभ देण्याकरिता लाभार्थ्याची निवड करण्यात आली त्याप्रमाणे खालील लाभार्थ्याची नावे खालील प्रमाने-


१) जागृती भिमराव वाहने २) अजय पवन चौधरी ३) देवेंदे अरुण आग्रे ४) रुपेश रमेश मसराम ५) राजेंद्र एकनाथ सुरपाम
वरील प्रमाने लाभार्थ्याना ५% टक्के अंतर्गत ५०००/- अक्षरी – पाच हजार रूपये धनादेश चे वाटप करण्यात आले व सदर लाभ हा इतर अपंग बांधवाना पन देण्यात येईल असे मा.सरपंच श्री. पुरुषोत्तमजी चांदेकर यानी यावेळी आस्वाशित केले.

तसेच सदर कार्यक्रम स्थळी नागपुर जिल्हा परिषद सदस्य सौ. निलिमा आश्विन उईके, सौ. अर्चना नरेंद्रजी ठवरे उपसरपंच, सदस्य गन सौ. दिपाली आकाश बागडे, सौ. मालाताई अशोकजी पानतावणे, श्री. कुणाल खुशालजी टिकमकर, सौ. वेणुताई अरुणजी बोरीकर, श्री. अशोक रुपचंदजी मेश्राम, श्री. हेमराजसिंह छत्रपालसिंह परिहार, श्री. राजु काशीरावजी परतेकी, कु. संगीता सुरेश गजभिये, सौ. अनुसया शिवराजजी भजभुजे, सौ. मंगला प्रकाशजी नखाते, श्री. संदिप काशीरावजी सोमकुवर, श्री. धिरज कैलाशजी देशभ्रतार, श्री. निलेश गोपाळरावजी घोरमाडे, सौ. निता श्रीकांतजी जालंधर, श्री. नरेंद्र टोपबहादुरजी पुन, सौ. निता मोरेश्वरजी राठोड तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. विजय लंगड़े तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गन व माजी सरपंच सौ. अनिताताई मुरोडिया, माजी सभापती चंद्रशेखरजी पानतावाने माजी सदस्य अजय सहारे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …