*स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर*

*६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
खापरखेडा:- शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन युवा सेना जनसंपर्क कार्यालय भानेगाव येथे करण्यात आले होते कोविड-१९ काळात संपूर्ण राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला त्यामूळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे आव्हान करण्यात आले होते .

कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख राजू हरणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक झिंगरे तालुका प्रमुख नरेंद्र मोरे, विधानसभा संघटक चंद्रशेखर दुपारे, महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा प्रमुख गणेश कान्हारकर, यांच्यासह युवासेना विस्तारक रामटेक लोकसभा सर्वेश गुरव, युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे, जिल्हा समन्वयक राज तांडेकर, आवर्जून उपस्थित होते ६३ रक्तदात्यानी रक्तदान केले रक्तपेढी रेनबो ब्लड बँक यांनी संकलन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वाकोडी विभाग प्रमुख बबलू चौधरी, चिंचोली विभाग प्रमुख किशोर तांडेकर, वलनी विभाग प्रमुख लाला यादव, माझी उपसरपंच सचिन गजभिये, युवासेना तालुका प्रमुख बाळासाहेब काकडे, खापरखेडा शहर प्रमुख कृष्णा बर्वे, युवासेना विधानसभा चिटणीस योगेश जालंदर, युवासेना विधानसभा समन्वयक धीरज भाऊ गुप्ता, मनीष कुंभलकर, चेतन भोंडेकर, रणजित रामटेके, संजय धिमान, ऋषिकेश ओकटे, राहुल जाटव, दिनेश सपाटे, अमित शेंडे, सारंग तलमले, योगीराज जाधव, शैलेश कानोजिया, आशीष गभने, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज