Breaking News

*महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रात ७२ वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपन्न*

*महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रात ७२ वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम संपन्न*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

खापरखेडा:- महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रात दिनांक २६/१/२०२१ ला ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.शंकरराव घोरसे यांच्या हस्ते व मा.श्री.भिमरावजी बोंद्रे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.व सलामी देऊन राष्ट्रगीत झाले.

पुज्यनिय महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.विशेष उपस्थितीत मा.श्री.लक्ष्मण काळे, श्री.पुरुषोत्तम मानकर, माजी संचालक श्री.प्रकाश कोहळे होते.मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मान्यवरांनी ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सौ.शालु टेकाडे केंद्र महिला कल्याण सहाय्यिका यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदा सोनुरकर,नरेश तरारे , लक्ष्मण हरडे, प्रमोद चव्हाण, रवी राऊत, नलिनी बेंडेकर,ऊके सर भालेराव सर वैशाली अन्ड्स्कर रुपल, निशिगंधा, सरोज ह्यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …