Breaking News

*नगर पंचायत महादुला येथे प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा*

*नगर पंचायत महादुला येथे प्रजासत्ताक दिन उत्सहात साजरा*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

कोराडी:- 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपंचायत महादुला येथे नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या फोटोचे पूजन करून व माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर संविधानाचे वाचन करून झेंडावंदन करण्यात आले.

याप्रसंगी महादुला नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ ऋृचा धाबर्डे, नगर पंचायत उपाध्यक्ष धनंजय भालेराव, सभापती स्वप्नील धोटे, सविता ढेंगे, कांचन कुथे, संजय ढेंगरे, अतुल मानवटकर, महेश धुडस, गुणवंता पटले, छाया मेश्राम, सोनू कांबळे, तिलकचंद गजभिये, संगीता वरठी, अश्विनी वानखेडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर, प्रितम लोहासारवा, नरेंद्र झोड, नगरपंचायत अधिकारी मोनाली गायधने, गौरव गानार कर्मचारी अशोक कुथे, अमोल पखिडे, कमलेश कोचे, बाल्या गवळी, राखी कडव, चरणदास सातपुते, आशिष गुंडूकवार, गौरव राऊत, अतुल कुथे, विनोद लझाडे, रितेश शिंदे, लक्ष्मी महल्ले, मोहित मेश्राम, प्रीती परधे, महेंद्र बावनथडे, प्रिन्स टेंभुणे, भूषण गावंडे, ढेकन चौधरी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व अनेक सन्मानित नागरिकांनी उपस्थित दर्शवून झेंडावंदन कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपंचायतीचे वरिष्ठ लिखित अशोक कुथे तर आभार प्रदर्शन राखी कडव यांनी केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …