Breaking News

*रामराव साबळे हायस्कूल मध्ये 72 वा गणराज्य दिन साजरा*

*रामराव साबळे हायस्कूल मध्ये 72 वा गणराज्य दिन साजरा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले

खापरखेडा:- कौडण्य बहुद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित रामराव साबळे पब्लिक हायस्कूल खापरखेडा येथे गणराज्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव कुणाल साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष रूपाली कुणाल साबळे व सामाजिक कार्यकर्ता वाघ संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र साबळे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मोहनलाल रंगारी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक मच्छिंद्र साबळे यांनी विद्यार्थ्यांना गणराज्य दिनाचे महत्त्व पटवून दिले त्यांनी आपल्या या भाषणात विचाराचे स्वातंत्र्य विश्वास शब्दांमध्ये अभिमान आत्म्यांच्या असा प्रजासत्ताक मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका नागुलवार, सचिन हाडके, जी.डी. लाड, सरिता दिवे, भारती डेहरिया, मालती खवास यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पल्लवी कोल्हे तर आभार प्रदर्शन सलमान खान यांनी केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …