Breaking News

*मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते एनसीसी पथका शुभेच्छा*

*मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते एनसीसी पथका शुभेच्छा*

विशेष प्रतिनिधि
नागपुर ः राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन व दिल्लीतील शिबिरात उत्कृष्ट कामगिरी करुन मानाचे प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेतेपद मिळविलेल्या महाराष्ट्र राज्यातील एनसीसी पथकातील विद्यार्थी, मार्गदर्शक अधिकारी यांनी आज भेट घेतली. समस्त एनसीसी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्ली येथे शामील झालेले सर्व एनसीसी कँडेट्स तसेच त्यांचे मार्गदर्शक व सहकार्यांशी मा.मंत्री महोदयांनी मनसोक्त संवाद साधून त्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …