Breaking News

*भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चा अहेरी येते संघटनात्मक बैठक संपन्न* *भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तुर्के यांची प्रमुख उपस्थिती*

*भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) चा अहेरी येते संघटनात्मक बैठक संपन्न*


*भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तुर्के यांची प्रमुख उपस्थिती*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना:- भारतीय जनता युवा मोर्चा {BJYM} ची अहेरी येते संघटनात्मक बैठक नुकतीच संपन्न झाली . भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील व प्रदेश महामंत्री शिवानीताई दाणी (वखरे) यांच्या सुचनेनुसार भाजयुमो संघटनात्मक बैठक , आगामी कार्यक्रम व युवा वारिअर्स आणि आत्मनिर्भर भारत योजना या संदर्भात रचनात्मक दृष्टिकोनातून दिनांक 29 जानेवारी रोज शुक्रवारला अहेरी येतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी वामनजी तुर्कै,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अमोजली गुडेल्लीवार, अहेरी भाजपा तालुका अध्यक्ष रविजी नेलकुदरी यांचा प्रमुख उपस्थितीत अहेरी येते बैठक संपन्न झाली..!!
ह्या बैठकीत अहेरी व एटापल्ली तालुक्यातील भाजयुमोचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते, ह्यावेळी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल गादेवार, जिल्हा सचिव सागर डेकाटे, विकास तोडसाम, भाजयुमोचे अहेरी तालुकाध्यक्ष गुड्डू ठाकरे, एटापल्ली तालुकाध्यक्ष सचिन मोतकुरवार सह दोन्ही तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते..!!

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …