Breaking News

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमन एज्युकेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी ची 73 वी पुण्यतिथी*

*उमंग गीताई कॉलेज ऑफ वुमन एज्युकेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी ची 73 वी पुण्यतिथी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- उमंग गीताई कॉलेज ऑफ वूमेन्स एज्युकेशन कोराडी रोड, पांजरा येथे 30 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींना 73 व्या पुण्यतिथी निमित्त स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित काँलेजच्या संचालिका वैशाली फुले प्राचार्य अतुल टेकाडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोला दीपप्रज्वलन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी कॉलेजचे सहकर्मचारी निलेश मेश्राम, पवन करमेले, मनीषा लोहांडे, दर्शना उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …