Breaking News

*इयत्ता १० वी पर्यंत च्या शिक्षणाचे माध्यम मराठी असल्यामुळे प्राथमिकच्या शिक्षकांना डावलणे ही योग्य बाब आहे का ? – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर*

*इयत्ता १० वी पर्यंत च्या शिक्षणाचे माध्यम मराठी असल्यामुळे प्राथमिकच्या शिक्षकांना डावलणे ही योग्य बाब आहे का ? – विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर*

मुंबई – आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात विरोधी पक्षाचे नेते मा.प्रवीणजी दरेकर यांनी भेट दिली. सदर विषय समजून घेतले.आणि शिक्षण आयुक्त यांना त्वरित फोन करून सर्व शिक्षकांना नियुक्त्या देण्यास सांगितले.त्याच प्रमाणे महाराष्ट्र चे मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा आझाद मैदानावरील शिक्षकांच्या व्यथा कळविल्या आणि मा.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्रव्यवहार करून आंदोलनकरते शिक्षकास नियुक्त्या देण्यास सांगितले.

पवित्र पोर्टलद्वारे प्राथमिक शिक्षक पदासाठी निवड झालेल्या या १५० उमेदवारांच्या नियुक्तीचे त्वरित आदेश द्यावेत.

समाजाचा अविभजिय अंग म्हणजे शिक्षक, शिक्षक निरंतर शिक्षण देण्याचे समज सुशिक्षित करण्याचे कार्य प्रामाणिक पने करीत असतात.अश्या शिक्षक्काना स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागतेय.ते सुद्धा महाराष्ट्र…… किती लाजीरवाणी गोष्ट आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …