Breaking News

*न. प.वरोरा महिला व बालकल्याण तर्फे गरजुंना सीलाई मशीन वाटप*

*न. प.वरोरा महिला व बालकल्याण तर्फे गरजुंना सीलाई मशीन वाटप*

 

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोराः दि. ३-२-२०२१ रोजी नगर परिषद वरोरा बालकल्याण समिति तर्फे गरजुंजा सीलाई मशीन वाटप करण्यात आला.

*गरजु महिलांना रोजगार मीळावा या हेतूने गरजू लाेकाना सीलाई मशीन देन्यात आली, याप्रसंगी तेशामजी अली नगराध्यक्ष न प वरोरा, अनिल झोटिंग उपाध्यक्ष नप वरोरा,गणराज भिवदरे,नगरसेवक ,अनिल साखरिया,दिनेश यादव,सन्नी गुप्ता,पंकज नाशिककर,चोटू भाई शेख,ममता मरस्कोल्ले उपसभापति महिला व बालकल्यांण समिति,चन्द्रकला चिमुरकर,राशि चौधरी,मनीषा मेश्राम,दीपाली टिपले,रेखा समर्थ ,सुषमा इत्यादी नगरसेवक, नगरसेविका सह नगरीतील मान्यवर उपस्थित होते.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …