Breaking News

*प्रहार जनशक्ती पक्षाची पार पडली आढावा बैठक संपन्न* *बजारगावतील प्रहार कार्यकृत्यांनी लोक वर्गणी करूण जनसेवेसाठी प्रहरची आणली रुग्णवाहिका*

*प्रहार जनशक्ती पक्षाची पार पडली आढावा बैठक संपन्न*

*बजारगावतील प्रहार कार्यकृत्यांनी लोक वर्गणी करूण जनसेवेसाठी प्रहरची आणली रुग्णवाहिका*

बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के

काटोल – नुकत्याच पार पडलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आढावा बैठकीला प्रमुख पाहुणे गजु भाऊ कुबडे विदर्भ संर्पक प्रमुख , रमेश कारमोरे जिल्हा अध्यक्ष भडांरा , गोदिंया संर्पक प्रमुख यांच्या उपस्थित प्रहार कार्यकर्त्यांचा सवांद व कार्यकारणी विषयावर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.


संपुर्ण प्रहार सेवकांनी जास्तित जास्त संख्येने बैठकित उपस्थिती दर्शवली तर नागपूर उप जिल्हा प्रमुख म्हणून आशिष भाऊ जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली तर काही नवीन पदाधिकारी याची नियुक्ती करण्यात आली तसेच नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली असून. काही ज्वलंत विषयावर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला प्रहार पदाधिकारी विजय ठाकरे जेष्ठ प्रहार सेवक ,दिनेश निबांळकर तालुका अध्यक्ष , मारोति रोकडे नरखेड ता. अध्यक्ष ,अजय पांन्डे काटोल , नरखेड प्रहार अंपग क्रांन्ती मोर्चा प्रमुख आशिष जयस्वाल काटोल शहर प्रमुख ,मोरेश्वर काटोल,नरखेड रूग्णसेवक ,तसेच प्रहार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून ही आढावा बैठक पार पडली.


या बैठकीत बाजारगाव येथील प्रहार जनपक्ष कार्यकर्त्यांच्या लोकाभिमुख कार्यांची प्रशंसा करून मान सन्मान करण्यात आले तसेच गाव वर्गणी करून तेथील कार्यकर्त्याने बचू भाऊ कडू यांच्या प्रेरणेने जणसेवेसाठी प्रहार पक्षाची पाहली रुग्णवाहिका ग्रामीण क्षेत्रात आणून पक्षाचे नाव मोठे करून बजारगावचे नाव लौकिक केले हे विशेष.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …