Breaking News

*महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व यांचे कन्हान नगरीत जोरदार स्वागत*

*महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व यांचे कन्हान नगरीत जोरदार स्वागत*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कन्हान शहर व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रामटेक विधानसभा च्या वतीने महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.श्री अनिल देशमुख , जलसंपदा मंत्री मा.श्री जयंत पाटील , व राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रेखाताई चाकणकर यांचे कन्हान नगरी येथे आगमन झाल्यास शेकडो राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी च्या पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी तारसा चौक येथे जोरदार स्वागत करण्यात आले .

महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.श्री अनिल देशमुख , जलसंपदा मंत्री मा.श्री जयंत पाटील , व राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रेखाताई चाकणकर हे विविध जिल्ह्यात , तालुक्यात , शहरात , व ग्रामीण क्षेत्रात दौरा करुन लोकांशी जनसंवाद साधुन सोमवार ला कन्हान च्या तारसा चौक येथे आगमन झाल्यास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे व राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर च्या वतीने फुलाची वर्षा करुन जोरदार स्वागत करण्यात आले .

या प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे , महिला उपाध्यक्ष विधानसभा सौ. योगिता भलावि तडसे , राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे , पुरनदास तांडेकर ,श्रीराम नादुरकर , द्यानेशवर विघे , देविदास तडस , अनिल भालेकर, डॉ. कमलेश शर्मा , दिवाकर इंगोले , अश्विन सायरे , संगीत भारती , सोशल मीडिया अध्यक्ष रोहित मानवटकर , मधुकर नागपुरे , मोरेश्वर सायरे, विनायक वाघधरे, शफीक शेख, बैज्जू ठेकेदार ,भगवानजी रछोरे , डॉ. प्रदीप राणे , राजु इंगोले , मोहन बेलसरे , बबलु पुणेकर , सागर मानवटकर, सुरज प्रसाद , गणेश भालेकर, अमित बेलसरे, सोहेलभाई , मनिष चचाने , मायाताई भोयर , चित्राताई सायरे , तेजस्विनीताई बेलसरे , पुष्पाताई नागपुरे , शोभाबाई शेडे , सुनिता मानकर , अस्मिता बेलसरे , दिपा तिवारी , सागरीका बेलसरे , सुनिता वैद्य , सुरज वरकडे , बाला सिंगेवार , निखिल सायरे ,आनंद बेलसरे ,संदीप भायदे , आशिष नागपुरे , अण्णा अगुटलेवर , नीलेश सायरे , गणेशजी रामापूरे , भरत चकोले , राजु चकोले , नरेश हिंगे , प्रमोद केजरकर , सुयोग हर्षे , शिवकुमार आग्रे , चेतन नांदूरकर , मयूर बागडे , अमोल पोहरे , आदित्य जैन , परशुराम ठाकरे ,प्रीतम बागडे ,रोशन मेश्राम , किशोर शेंडे , युवराज पात्रे ,ब्रिजेश गायकवाड , प्रकाश कुर्वे ,चेतन मेश्राम ,अनिल हटवार ,सावन पात्रे , जयराज गायकवाड , आनंद गुप्ता ,अलकेश टेंबुरने ,सुरेश देवढगले , मन्या खडसे सह मोठ्या संख्येत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी , कार्यकर्ता उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …