Breaking News

*सांगोळा ग्रामपंचायतीत सरपंच पदी सौ. बोंडे तर उपसरपंच पदी सौ.धोटे*

*सांगोळा ग्रामपंचायतीत सरपंच पदी सौ. बोंडे तर उपसरपंच पदी सौ.धोटे*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना :- कोरपना तालुक्यातील सांगोळा येथील सात सदस्यीय सांगोळा गट ग्रामपंचायतीत सरपंच सौ. संजना सचिन बोंडे तर उपसरपंच सौ .ज्योती खुशाल धोटे यांची निवळ करण्यात आली आहे.

तर सदस्य विजय लांडे.बंडूजी भगत . नवनाथ ढवस.
सौ. सरीता देवाळकर. सौ. प्रियंका रागीट.
यांची निवड करण्यात आली सर्व विजयी उमेदवारांचे गावातील ग्रामस्थानी मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. या ही निवळनुकिची सर्वधुरा येथील पुर्व सरपंच सचिन बोंडे. माजी सर्व सरपंच
सदस्य या निवडणुकीत लक्ष घालून होते हे विशेष

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …