Breaking News

*पेरमिली.ग्रा.प.वर आशिष चा झेंडा फडकला* *अकरा पैकि सात उमेदवार विजयी*

*पेरमिली.ग्रा.प.वर आशिष चा झेंडा फडकला*

  *अकरा पैकि सात उमेदवार विजयी*

पेरमिली प्रतिनिधि -श्रीकांत दुर्ग

पेरमिली – ग्रा.प. येथे सरपंच उपसरपंच याची निवड करण्यात आली या मध्ये सरपंच महिला आरक्षण निघाल्याने किरन ताई कोरेत व उपसरपंच सुनील रुसु सोयाम याची निवड करण्यात आली या वेळी पेरमिली येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रा.प. सदस्य प्रमोद भाऊ आत्राम यांच्या नेतृत्वाखाली हि सरपंच व उपसरपंच पदाची माहिती दिली त्यावेळी त्यांना ताटात स्वागत करण्यात आले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …