Breaking News

*कन्हान नदीच्या पुलावर मोटार सायकल व घोड्यात ज़ोरदार भिंड़त ; मोटार सायकल सवार युवकाचा मृत्यु*

*कन्हान नदीच्या पुलावर मोटार सायकल व घोड्यात ज़ोरदार भिंड़त ; मोटार सायकल सवार युवकाचा मृत्यु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – आपल्या रिश्तेदार महिलेला सोडुन घरी परत येतांनी एका युवकाचा कन्हान नदीच्या पुलावर घोड्यासोबत जोरदार भिड़ंत झाल्याने मोटार सायकल सवार युवकाला गंभीर चोट लागल्याने त्याला शासकीय रुग्णालयात पाठविले असता तेथुन युवकाला नागपुर च्या मेयो रुग्णालयात रेफर केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला तर या अपघाता मध्ये घोड्याचा पाय तुटलयाने यांचा इलाज सुरु आहे .


सुत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक १४/०२/२०२१ ला रात्री ७:०० ते ७:३० च्या सुमारास अभिषेक प्रसाद आपल्या रिश्तेदार महिलेला सोडुन घरी परत कन्हान ला येतांनी त्याचा कन्हान नदी पुलावर घोड्यासोबत जोरदार भिडंत झाल्याने युवक अभिषेक प्रसाद मोटार सायकल वरुन पुलावर जोराने पडला व त्याच्या डोक्यावर गंभीर चोट लागल्याने रक्ताची धार वाहत होती . त्यामुळे युवक काही वेळ पुलावरच पडुन असल्याने यातायात काही वेळ ठप्प झाले होते . या घटनेची माहिती कन्हन पोलीसांना मिळात पोलीसांनी घटनास्थळा वर पोहचुन घायल अवस्थेत पडलेल्या युवकाला शासकीय रुग्णालयात पाठविले असता कन्हान पोलीसांनी यातायात व्यवस्थित केले . गंभीर जख्मी अभिषेक प्रसाद युवकाला शासकीय रुग्णालयातुन नागपुर च्या मेयो रुग्णालयात रेफर केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला . तर या अपघाता मध्ये घोड्याचा पाय तुटलयाने यांचा इलाज सुरु आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …