Breaking News

*सरस्वती इन्स्टिट्यूटमध्ये वसंत पंचमी साजरी*

*सरस्वती इन्स्टिट्यूटमध्ये वसंत पंचमी साजरी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय, सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती भवन कॉन्व्हेंट अँड हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत पंचमी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका प्राचार्य लता वाघ यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संगीत वाद्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षकांनी सरस्वती स्तवन म्हटले व कार्यक्रमाची सांगता सरस्वती मातेच्या पूजने करण्यात आली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …