*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!
*”महाराष्ट्र न्यूज़ मीडिया” – न्यूज चँनल चे मुख्य संपादक*

💐 श्री किशोरजी ढूंढेले 💐
यांना महाराष्ट्र न्यूज मीडिया व मित्र परिवारा तर्फ वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा
*किर्तीमान भाव्….*
*यशस्वी भव्…*

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं…
वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…
– महाराष्ट्र न्यूज़ मीडिया टीम
Maharashtra News Media सच की आवाज