*कन्हान शहरात विविध संघटने द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान :- कन्हान शहरात विविध संघटने द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले .
*कन्हान – पिपरी नगरपरिषद*
कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांनी पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवना वर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नप अधिकारी , कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले .या प्रसंगी नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , नगरसेवक विनय यादव , राजेंद्र शेंदरे , मनिष भिवगडे , अनिल ठाकरे , राजेश यादव , मोहनसिंह यादव , हरीष तिडके , रेखा टोहणे सह सर्व नप अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमात उपस्थित होते .
*राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी*
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी द्वारे सुरेश नगर कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष चंन्द्रशेखर भिमटे यांनी हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित सर्व राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी च्या पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमात अशोक पाटील , अंबादास खडसे , मोरेश्वर खडसे , नरेश सोनेकर भीमराव उके , विवेक पाटील , योगेश पोटभरे , सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते .

*शिवसेना कन्हान शहर*
शिवसेना कन्हान शहर द्वारे शिवाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांनी हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करण्यात आले . तसेच दुर्गा मंदिर परिसरात महिलांना सिलाई मशीन वाटप करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली . या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , नगरसेवक डायनल शेंडे , अनिल ठाकरे , मोनिका पौणिकर , छोटु राणे , दामु बंड , अनिल आष्टणकर , भरत सावळे , शुभांगी घोघले , लीना हारोडे , सोनुखान , अजय चव्हान , महादेव लिल्हारे , हरीष तिडके , सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते .
*भाजपा कन्हान शहर*
भाजपा कन्हान शहर द्वारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , माजी नगर परिषद नगराध्यक्ष शंकर चहांदे,जिला परिषद सदस्य व्यंकटेश करेमोरे, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ. मनोहर पाठक,रामभाऊ दिवटे, जयराम मेहरकुळे,मुलचंद शिंदेकर,भरत साळवे, विजय हटवार यांनी हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन चरित्र्यावर मार्गदर्शन करुन विनम्र अभिवादन केले .
कार्यक्रमात नगर परिषद कन्हान नगरसेवक राजेंद्र शेन्द्रे , महामंत्री सुनिल लाडेकर, महामंत्री अमोल साकोरे,सौरभ पोटभरे, अजय लोंढे, मनोज कुरडकर,संजय चोपकर,शैलेश शेळके, आनंद शर्मा, अमन घोडेस्वार, सुनील आगुटलेवार, मुकेश नानवटकर, लोकेश अंबाडकर, सचिन कांबळे, पंचम सलामे, स्वाती पाठक, संगीता खोब्रागडे,सुषमा चोपकर, वंदना कुरडकर ,राखी परते, पौर्णिमा दुबे, कळंबे ताई, सुषमा मस्के,वर्षा लोंढे, तुलेषा नानवटकर सह मोठ्या संख्येत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते .
कयक्रमाचे सूत्र संचालन सुनील लाडेकर यांनी केले तर आभार शैलेश शेळके यांनी मानले .
*काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर*
काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करण्यात आले असुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला
काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर अध्यक्ष राजेश यादव यांनी हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमात दयाराम भोयर , प्रकाश बोंदरे , गणेश माहुरे , महेश काकडे , प्रशांत वाघमारे , आकिब सिद्धिकी , पंकज गजभिए , प्रमोद बांते , मेघराज लुंढेरे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते .
*एलेवन स्टार , कन्हान*
स्टार एलेवन कन्हान द्वारे
१९ फरवरी २०२१ छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ व्या जयंती कोरोना चा वाढत्या प्रादुर्भावा मुळे सामाजिकते चे भान ठेवून सोशल डिस्टेसिंग चे पालन करून व मास्क सेनिटाइजर चे उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली असुन कार्यक्रमात सर्व प्रथम प्रथम टेकाडी येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर शिवाजी नगर कन्हान येथे लाईफ लाईन ब्लड बैंक च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले . या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले असुन या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिति म्हणुन माजी जिल्हा उपाध्यक्ष शरद भाऊ डोंनेकर होते .
या कार्यक्रमाचे आयोजन इलेव्हन स्टार यांनी केले असुन संयुक्तपणे अकरा संघटनांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पडला यामध्ये
१)युवा चेतना मंच
२)ग्रामोथान,विवेकानंद नगर ,कन्हान
३)राजे ग्रुप,रेल्वे स्टेशन रोड,कन्हान
४)अली ग्रुप,हैदर चौक,कामठी
५)श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिति, कन्हान
6)वीर शिवाजी क्रीड़ा,मंडळ, कांन्द्री
7)शिव शक्ति अखाडा,बोरी
8)समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहु. संस्था, टेकाड़ी
9)कन्हान विकास मंच, कन्हान
10)श्री छत्रपती शिवजी महाराज प्रतिष्ठान,निलज
11)जनकल्याण सेवा समिति,डुमरी(कला)
यांचा समावेश आहे .
*कन्हान शहर विकास मंच*
कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मा.श्री निलकंठ मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत परिसरात मिठाई वाटप करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित मा.श्री निलकंठ मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मंच सदस्य अखिलेश मेश्राम व मंच महिला सदस्य पौर्णिमा दुबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनावर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात सर्व मंच पदाधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत परिसरात मिठाई वाटप करुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन मंच महासचिव संजय रंगारी यांनी केले तर आभार मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी मानले .
कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , प्रकाश कुर्वे , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , वैशाली खंडार , अखिलेश मेश्राम , प्रवीण माने , निलकंठ मस्के , मनिष शंभरकर , मुकेश गंगराज , अजय चव्हान , शाहरुख खान सह अनेक मंच पदाधिकारी उपस्थित होते .
*कामठी शहरात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केली साजरी*
*भाजपा कामठी शहर*
भाजपा कामठी शहर द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला माजी पालकमंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांनी पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता आमदार टेकचंद सावरकर , भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया , व महामंत्री उज्वल रायबोले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवना वर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी राज हडोती , सुनील खनवानी , राजेश खंडेलवाल , लालसिंह यादव , कपिल गायधने , पंकज वर्मा , दीपक सिरीया , कमल यादव , सतीश जैसवाल , सह अनेक भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते .
*भाजपा व्यापारी आघाडी*
भाजपा व्यापारी आघाडी द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला प्रधानमंत्री मुद्रा योजना लोन नागपुर अध्यक्ष राकेश गांधी यांनी हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमात राजेश मुनियार , अशोक शनिवारे , राहुल जैन , रामअवतार अग्रवाल , प्रकाश डागा , लखीराम परशनानी , संतोष काबरा , कंवर चावला , तिलक आहुजा सह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज