Breaking News

*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न*

*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
खापरखेडा:- महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथील केंद्रात दिनांक १९/२/२०२१ रोजी मा.श्री.नरेश तरारे यांच्या हस्ते व श्री.आशिष भालेराव यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
मान्यवरांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान दिले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ.शालु टेकाडे ( केंद्र महिला कल्याण सहाय्यिका) यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदा सोनुरकर,नलिनी बेंडेकर,पुनम सय्यामे खुशी, संकेत ह्यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …