Breaking News

*विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू*

*विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू*

विशेष प्रतिनिधि
बोर्डा – गावातील विकास नगर भागातील विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती चे काम करताना विजेचा धक्का बसल्याने कामगाराचा मृत्यू झाला .मृतकाचे नाव राजू काशीनाथ भोयर असून रा. मालेवाडा, चिमूर येथील रहिवासी असून वय 28 ते 30 च्या दरम्यान होते.मृतक हा सध्या फुकट नगर येथे राहत होता,हा मृतक नागपूर येथील एका विद्युत कंत्राटदार कडे काम करत होता. दुर्घटनेनंतर शव विच्छेदनासाठी शव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …