*नरखेड पंचायत समिती मध्ये कोरोना उपाययोजना बैठक*
नरखेड तालुका प्रतिनिधि -श्रीकांत मालधुरे
नरखेड – महाराष्ट्र तील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनावाढता प्रभाव आहेत असा कोरोनाचा परिणाम नागपूर जिल्ह्यातील नरखेड तहसील मधे पण आहेत यासाठी च नामञन मिळविणे साठी महत्त्व चा बैठक सपंन झाली.

दिनांक 24 ला नरखेड तालुक्यातील कोरोना 19वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मा. ना. अनिल देशमुख साहेब गृहमंत्री यांनी ऑनलाईन बैठक पंचायत समिती सभागृह मध्ये घेतली. नरखेड तालुक्यातील +ve व मृत्यू दर लक्षात घेऊन उपाययोजना बाबतीत सर्व विभाग, उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मा. रवींद्र ठाकरे जिल्हाधिकारी, मा. कुंभजेकर मुख्यकार्यकारी अधिकारी, नीलिमा सतीश रेवतकर सभापती, वैभव दळवी उपसभापती, अभिजित गुप्ता अध्यक्ष, अनिल साठोणे, वसंत चांडक, संजय चरडे, उंबरकर उपविभागीय अधिकारी, जाधव तहसीलदार, . मानकर सीइओ, मोहोड बीडीओ, . गायकवाड तालुका आरोग्य, सन्माननीय सदस्य प.,पंचायत समिती, नगरपरिषद, पत्रकार कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज