*पशुसंवर्धन वैद्यकीय शिबिर नरखेड तालुक्यातील टोळापार येथे संपन्न झाले*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड – पाळी प्राणी याना अनेक आजार होत असलेल्या मुळे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे जनावरांचे आरोग्य शिबिर नरखेड तालुक्यातील टोळापार येथे घेण्यात आलेली येथील गुरांना पाय खुरी व एक टाग्या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता या पशु शिबिरात 210 जनावरांचे उपचार करण्यात आले जनावरांचे प्रमुख डॉक्टर महेंद्र चव्हाण शिबिराचे उद्घाटन नीलिमा सतीश रेवतकर सभापती .,वैभव दळवी उपसभापती , विवेक बालपांडे शिबीर यशस्वी रित्या संपन्न झाले.
महेंद्र गजबे पं स., ज्ञानेश्वर मुलताकर , बबनराव करडभाजने सरपंच ,लकाबाई कोकोडे उपसरपंच , नारायण गिरटकर .संदीप कळंबे .देवेंद्र बालपांडे. संजय नासरे.जयंता पंधरे लखन कळंबे ,उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज