Breaking News

*नरखेड येथे आढावा बैठक घेऊन मूकबधिर शाळेमध्ये पुन्हा चालू करण्यात आले कोविड सेंटर*

*नरखेड येथे आढावा बैठक घेऊन मूकबधिर शाळेमध्ये पुन्हा चालू करण्यात आले कोविड सेंटर*

बेलोना प्रतिनिधी: चंद्रशेखर मस्के
नरखेड – जगामध्ये गेल्या ऐक वर्षा पासून कोरोनाने पाय पसरले असून आता पुन्हा हा कोरोना महाराष्ट्र राज्यात झपाट्याने वाढत दिसत असून यावरती अाळा बसविण्यासाठी स्वतः जनतेनी काळजी घ्ययलाच पाहिजे त्यासाठी घरी रहा सुरक्षित राहा जेव्हा गरज असेल तेव्हाच बाहेर निघा तोंडाला मास लावा सेनि टायजरचा वापर करा. पोलीस बांधवांना सहकार्य करा. नरखेड तहसील मधे वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी नरखेड येथील मूकबधिर शाळेमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले यावेळी उपस्थित, नायब तहसीलदार भागवत पाटील,प.सं.गटविकास अधिकारी प्रशांत मोहाड ,प.सं.सभापती नीलीमाताई सतीश रेवतकर, उपसभापती वैभव दळवी ,प.सं.सदस्य सुभाष पाटील ,महेंद्र गजबे,विवेक बालपांडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गायकवाड, डॉ. वनकळस. डॉ.राऊत,डॉ.यादव,तसेच आरोग्य.महसूल व नं.प.नरखेड येथील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …