*कान्द्री येथे विविध विकास कामांचे भूमीजन थाटात संपन्न*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कांन्द्री – कांन्द्री ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामाचे भुमिपुजन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रश्मी बर्वे यांचा अध्यक्षतेखाली व पंचायत समिति पारशिवानी सभापती सौ.मीना कावळे यांचा उपस्थिति मध्ये करण्यात आले .
शुक्रवार दिनांक २६ ला कांन्द्री ग्रामपंचायत द्वारे कांन्द्री च्या संपूर्ण वार्डमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रश्मी बर्वे यांचा अध्यक्षतेखाली व पंचायत समिति पारशिवानी सभापती सौ.मीना कावळे यांचा उपस्थिति मध्ये करण्यात आले .
या प्रसंगी कांन्द्री ग्रामपंचायत सरपंच बळवंत पडोळे , उपसरपंच श्यामकुमार बर्वे , धनराज कारेमोरे , चंद्रशेखर बावनकुळे , बैशाखु जनबंधु , शिवाजी चकोले , प्रकाश चाफले ,महेश झोडावणे , राहुल टेकाम , आशा कनोजे , दुर्गाताई सरोदे ,विभा पोटभरे , रेखा शिंगणे , वर्षा खडसे , मोनाताई वरले , अरुणा हजारे , अरुणा पोहरकर ,सिंधुताई वाघमारे , राजू देशमुख , गणेश सरोदे, अभय जांबूतकर , सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज